Surprise Me!

इथेच केला जुलमी ‘जरासंधा'चा वध | Latest Marathi News I Live Marathi News | मराठी ताज्या बातम्या |

2021-04-28 794 Dailymotion

चिमूर (जि. चंद्रपूर) : भारतीय इतिहासात देशात सर्व प्रथम १२ ऑगस्टपासून तीन दिवस स्वातंत्र्य उपभोगलेले चिमूर क्रांती शहर म्हणून नोंद आहे. १६ ऑगस्ट १९४२ ला चिमूरच्या क्रांतीविरांनी काढलेल्या प्रभात फेरीवर बंदुकीच्या फैरी झाडल्या व लुटमार केली. यामुळे युवक बिथरले व तत्कालीन इंग्रज अधिकारी लपून असलेल्या विश्रामगृहाला त्यांच्यासह पेटवून दिले. इंग्रजी पोलिसांसह वरोरा-चिमूर मार्गावरील लोखंडी पुलावर झालेल्या धुमचक्रीत जुलमी इंस्पेक्टर जरासंधाचा क्रांतीविरानी वध केला. मात्र, या इतिहासाची ग्वाही देणारा लोखंडी पूल अजूनही दुर्लक्षित असून आपले अस्तित्व झुडपा आडूनही दाखवून देतोय.<br />(व्हिडिओ : जितेंद्र सहारे) <br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon